स्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service .
Logo Design by Ashish R Virakt

Friday, 24 March 2017

Our vision

Our Schemes

१. रोजगार मिळावे

उद्देश

  • नोकरी इच्छूक उमेदवार यांना एका छताखाली एकत्र आणून रोजगार प्राप्त करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता विनामूल्‍य नोकरीच्या संधी उपलब्‍ध करुन देणे.

  • बाजारपेठेतील मनुष्यबळाच्या मागणीनुसार विविध आस्थापना/उद्योजक/नियोक्ते यांना कुशल मनुष्यबळाचा उपलब्ध होण्याकरीता विनामूल्‍य व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

  • बाजारपेठेतील मनुष्यबळाच्या मागणीनुसार विविध आस्थापना/उद्योजक/नियोक्ते यांना कुशल मनुष्यबळाचा उपलब्ध होण्याकरीता विनामूल्‍य व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

ठळक वैशिष्‍ठये

  •                      विभागाच्या वेब पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या महाराष्‍ट्रामधील कोणत्‍याही नोकरी इच्छूक उमेदवारास व नोंदणीकृत नियोक्त्यांना रोजगार मेळाव्‍यामध्‍ये सहभाग घेता येतो.

  •  नोकरी इच्छूक उमेदवारांना जागेवरच नोकरी मिळू शकते. रोजगार मेळावे ही योजना महाराष्‍ट्रातील सर्व जिल्‍ह्यांमध्‍ये राबविण्‍यात येते.

     

    just in one Click

No comments:

Post a Comment