स्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service .
Logo Design by Ashish R Virakt

Tuesday, 29 August 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७

==================================================================================================================
**********************************************************************************************************************************

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७

प्रस्तावना

या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी दि. ..२००९ नंतर पीक कर्ज मध्यम मुदत कर्ज घेतले असे कर्ज दि. ३०..२०१६ रोजी थकीत आहे अशा शेतक-यांचे मुद्दल व्याजासह रु. .५० लाख या मर्यादेत कर्ज काही निकषाच्या अधिन राहून माफ करण्यात आले आहे. तसेच रु. .५० लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (OTS) योजनेअंतर्गत रु. .५० लाख एवढया रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तथापि, यासाठी अशा शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत रु. .५० लाख अदा करण्यात येईल.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत छत्रपती शिवाजी  महाराज शेतकरी सन्मान
योजना २०१७ जाहीर करण्यात आलेली असून हि योजना  राज्य आधार अधिनियम, 2017
अंतर्गत अधिसूचित करण्यात येत आहे

अधिक माहिती साठी संपर्क : WWW.dreamserviceu.blogspot.in


योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र :

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

                  फॉर्म भरण्याकरिता संपर्क करा : 
 कॉल : 9890512233 
मेल : dreamservice2u@gmail.comNo comments:

Post a Comment