स्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service .
Logo Design by Ashish R Virakt

Sunday, 3 September 2017

आमचे सहकारी.....


Adv. बबिलवार सर 

" आपले सरकार " मार्फ़त केल्या जाणारी सर्व ऑनलाइन कामे करुण मिळतील.
 तसेच डीटीपी, कृषि विभागाची, नगरपालिकेचे, आणि तहशीलची फॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण..........................................


Office Address :
 ठकर काम्प्लेक्स, दूसरा मजला, गवळी मारोती मंदिरा शेजारी
वसमतनगर -४३१४५१२ 

========================================================================
प्रदीप  चासकर  जि.प.आदर्श प्राथ शाळा एकलहरे )
             वेबसाइट : http://pradipchaskar.blogspot.in
ह्या वेबसाइट वर आपणास शालेय प्रक्रिया तसेच डिजिटल स्कूल ची अधिक माहिती प्राप्त करुण घेऊ शकता। तसेच आपल्या पाल्याला नविन विषयाची आवड निर्माण करुण देऊ शकता , लहान मुलांसाठी त्यांच्या पाठ्य पुस्तकाची मोबाइल द्वारे शिकवणी घेऊ शकता .
               त्याच प्रमाणे शिक्षक ,  पालक , विद्यार्थी  अणि सर्वांसाठी उपयुक्त  अशी वेबसाइट आहे.


========================================================================
              प्रदीप कुंभार  ( पाटण जि : सातारा  )

         वेबसाइट : https://pradipkumbhar.blogspot.in
 ह्या वेबसाइट वर आपणास शालेय संदर्भातील नविन तरतुदी , नविन प्रोत्साहनपर वीडियोस तसेच GR रिलेटेड माहिती घेऊ शकता. शालेय सर्व अपडेटेड GR तसेच सर्व अर्ज , PDF फॉर्मेट मधे मिळतील।
               त्याच प्रमाणे शिक्षक , Goverment worker , Computer रिलेटेड सर्व अद्यावत माहिती घेऊ शकता.========================================================================
                        R J Plastics  ( वसमत   )
            आपल्या शहरात कमी क़ीमतीची तसेच जास्त काळ टिकणारी ताड़पत्री अणि प्लास्टिक पेपर होल सेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण R J Plastic   वसमत ".

No comments:

Post a Comment