स्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service .
Logo Design by Ashish R Virakt

Sunday, 3 September 2017

1) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती....2) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात भरती

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात भरती


पोस्ट : स्टेनोग्राफर ग्रेड III - जागा  : 95 -
पात्रता : 12 वी उत्तीर्ण, इंग्रजी किंवा हिंदी उच्चार चाचणी 80 श.प्र.मि. 10 मिनिटांसाठी

पोस्ट : कनिष्ठ विभाग लिपिक (LDC ) - जागा  : 78 - 
पात्रता : 12वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टाईपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

वय : दि. 25 सप्टेंबर 2017 रोजी 18 ते 27 वर्षे

फी : 200 रुपये

परीक्षा : दि. 29 ऑक्टोबर 2017

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 25 सप्टेंबर 2017

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/mf5iRX

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://dreamservice2u.blogspot.in/p/contact-us.html

=======================================================================
                                  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती

पोस्ट : निम्नस्तर लिपिक (मांस) - जागा : 27 -
पात्रता : कला/विज्ञान/वाणिज्य/व्यवस्थापन/प्रशासन पदवी, MS-CIT

पोस्ट : निम्नस्तर लिपिक (लेखा) - जागा : 80 - पात्रता : B.Com, MS-CIT

वय : दि. 22 सप्टेंबर 2017 रोजी 18 ते 38 वर्षे

फी : 500 रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 22 सप्टेंबर 2017 

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/jpaJgn

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीhttps://dreamservice2u.blogspot.in/p/contact-us.html

========================================================================

No comments:

Post a Comment