स्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service .
Logo Design by Ashish R Virakt

Monday, 8 January 2018

केंद्र सरकारने आयोजित केली स्पर्धा; जिंकू शकता लाखोंचे बक्षिसे new

 https://dreamservice2u.blogspot.in

  
                                    केंद्र सरकारने आयोजित केली स्पर्धा; जिंकू शकता लाखोंचे बक्षिसे                              
                      The central government organized the competition; Millions of rewards can win

तुमच्याकडे जर भारतीय सैन्याविषयी माहिती असेल किंवा त्यासंबंधित ज्ञान असेल तर तुमच्यासाठी भारत सरकार स्पर्धा घेऊन आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त हि स्पर्धा असून तुम्ही लाखोंचे बक्षिसे मिळवू शकता. काय आहे हि स्पर्धा त्याविषयी जाणून घेऊ...

If you have information or knowledge about Indian Army, then the Government of India has come up for you. This is a competition for the Republic Day and you can get millions of prizes. Let's learn about this contest.


💓काय आहे स्पर्धा?
💓What is the competition?

लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे, आपल्या सैनिकांविषयी माहिती व्हावी यासाठी केंद्र सरकारने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्याला लाखो रुपयांचे बक्षीसे मिळणार आहेत. हे बक्षीस मिळवण्यासाठी तुम्हाला घरबसल्या फक्त 5 मिनिटे खर्च करायची आहेत. या स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकते.

या स्पर्धेत वयाची अट नसली तरी सहभागी होण्यासाठी दोन विभाग करण्यात आले आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयोगट व 18 आणि पुढील वय असणाऱ्यांचा एक वयोगट केला आहे. या स्पर्धेत तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील ते सोडवण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. या कालावधीत तुम्हाला सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे द्यायची आहेत.


The government has organized this competition to make people aware about the spirit of patriotism and to know about their soldiers. The champions of this tournament will get millions of prizes. To get this prize you only have to spend 5 minutes at home. Anyone participating in this competition can participate.


Although there is no age limit in this competition, it has been divided into two sections. Those age group 18 years of age and 18 years of age and older, have been age one. You will be given 5-minute duration to solve the questions you will be asked in this tournament. During this time you have to answer all the questions correctly.


💓प्रश्न कशावर आधारित असतील?
💓What are the questions based on?

राष्ट्राची सेवा आणि सुरक्षिततेसाठी वीरता पुरस्कार म्हणजेच परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ति चक्र आणि शौर्य चक्र दिले जाते. या पुरस्कारांबद्दल आणि हे पुरस्कार मिळालेल्या सैनिकांबद्दल प्रश्न विचारण्यात येतील. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 5 मिनीटाच्या आत द्यायची आहेत.

The gallantry award for the nation's service and security is given by Param Vir Chakra, Mahavir Chakra, Veer Chakra, Ashok Chakra, Kirti Chakra and Shaurya Chakra. Questions about these awards and the soldiers who received this award will be asked. You have to answer these questions within 5 minutes.

💓बक्षीस काय मिळणार? 
💓What will the receipt of a reward?

या स्पर्धेत जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला 1 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल तर दूसऱ्या विजेत्याला 75 हजार आणि तिसऱ्या विजेत्याला 50 हजार रूपयांचे बक्षीस मिळणार आहे. याशिवाय सरकारकडून दोघांना सांत्वना पुरस्कार देण्यात येईल. त्यात प्रत्येक स्पर्धकाला 15-15 हजार रूपयांचे बक्षीस मिळेल. दोन्ही विभागात वेगवेगळी बक्षीसे दिली जातील. 

If you win this tournament you will get a prize of Rs. 1 lakh, the other winner will get 75 thousand rupees and third winner will get 50 thousand rupees prize. Apart from this, the consolation prize will be given to both from the government. Each participant will get a prize of 15-15 thousand rupees. Different rewards will be given in both the sections.


💓कुठे आयोजित केली आहे हि स्पर्धा?
💓Kuttha has organized this competition?

मोदी सरकारने देशातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी mygov.in वेबसाईट व मोबाईल अॅप सुरू केले आहे. याठिकाणी तुम्ही स्पर्धेत भाग घेऊ शकता. तसेच या ठिकाणी अशाप्रकारच्या अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते.

Modi government has started mygov.in website and mobile app for direct communication with the people of the country. Here you can take part in the competition. Also, many such events are organized at this place.

💓 भाग कसा घ्याल?
💓How to take part?

तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास quiz.mygov.in वर लॉगइन करा. त्यानंतर समोर  क्विज सुरू होईल. यात तुम्हाला 15 प्रश्न विचारण्यात येतील. यांची उत्तरे 5 मिनिटात तुम्हाला द्यायची आहेत.

If you want to participate in this tournament, please login to quiz.mygov.in. Then the quiz next to it will start. In this you will be asked 15 questions. You have to answer in 5 minutes.

💓 भाग घेण्याचा कालावधी
💓 Participation period

ही स्पर्धा 1 जानेवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू झाली आहे. यात भाग घेण्यासाठी 10 जानेवारी रात्री 11.59 मिनिटापर्यंतचा वेळ तुमच्याकडे आहे.

The tournament has started from 4.00 pm on January 1. You have time till 10 January at 11.59 minutes to participate in this.

💓 हि स्पर्धा जिंकलात तर?
💓Will win this tournament?

या स्पर्धेतील विजेत्याला 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात आणि 28 जानेवारीला बिटिंग रिट्रीटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. जर तुम्ही दिल्लीच्या बाहेर राहत असाल तर दिल्लीत पाच दिवस राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय मिनिस्ट्री ऑफ डिफेंसतर्फे करण्यात येईल.

The winners of this tournament will get a chance to participate in the event of the Republic Day on January 26 and participate in the Biting Retreat on January 28. If you live outside Delhi, stay in Delhi for five days, the food and drink will be provided by the Ministry of Defense.


 https://dreamservice2u.blogspot.in

No comments:

Post a Comment