स्वागत आहे जगाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी ते सुद्धा घरातूनच ते सुद्धा एका वेबसाईट वर आणि जगाची आध्यावत माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच Dream Online Service .
Logo Design by Ashish R Virakt

Friday, 3 August 2018

पवित्र प्रणालीस्वागत आहे,जगाच्या नविन ऑनलाइन दुनियेत.................................................................................

 आमच्या येथे पवित्र प्रणाली चे ऑनलाइन फॉर्म भरून मिळेल।

तसेच पवित्र प्रणालीबद्दल अधिक माहिती  मिळेल। 

____________________________________________

सूचना 

1) पवित्र प्रणालीमध्ये यापूर्वी नोंदणी केलेल्या ज्या उमेदवारांच्या TAIT आणि TET परीक्षेतील माहितीमध्ये तफावत आहे, अशाच उमेदवारांनी मूळ कागदपत्रासहशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे संपर्क साधावा
2) चुकीचा मोबाईल नंबर नमूद करून रेजिस्ट्रेशन केलेले असल्यास असे मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या लॉगिन ला देण्यात आली आहे . अश्या उमेदवारांनी मोबाईल नंबर बदलण्यासाठी कोणत्याही जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा .
पवित्र प्रणाली मध्ये उमेदवारांनी नोंदणी करण्याचे वेळापत्रक. ​ ​
दिनांक
TAIT परीक्षा आसन क्रमांक
पासून
पर्यंत
02/08/2018 ते 05/08/2018
SED_TAIT_0105001
SED_TAIT_0120000
06/08/2018 ते 08/08/2018
SED_TAIT_0120001
SED_TAIT_0135000
​09/08/2018 ते 12/08/2018
SED_TAIT_0135001
SED_TAIT_0150000
13/08/2018 ते 15/08/2018
SED_TAIT_0150001
SED_TAIT_0165000
16/08/2018 ते 19/08/2018
SED_TAIT_0165001
SED_TAIT_0180000
​20/08/2018 ते 23/08/2018
SED_TAIT_0180001
SED_TAIT_0199143

वरील वेळापत्रकात दर्शविलेल्या कालावधीमध्ये नमूद केलेल्या बैठक क्रमांकाच्या उमेदवारांनाच अर्ज करता येतील
या व्यतिरिक्त इतर बैठक क्रमांकांच्या उमेदवारांना इतर तारखांना अर्ज करता येणार नाही.

=============================================================

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी  आजच संपर्क करा.

=============================================================

अधिक माहिती साठी कृपया ऑफिस ला भेट दया.

ऑफिस पत्ता : ठक्कर कॉम्प्लेक्स, नांदेड- परभणी रोड, वसमत नगर - ४३१५१२
संपर्क : ९८९०५१२२३३ /9890512233 / 9881500825
*************************************************
*********************************************************
==================================================

No comments:

Post a Comment